रक्त दाब का वाढतो?www.marathihelp.com

बदलती जीवनशैली, ताणतणाव, थकवा आणि खराब आहार ही रक्तदाब वाढण्यामागील प्रमुख कारणे मानली जातात. जे लोक आधीच बीपीचे रुग्ण आहेत, त्यांनी जास्त प्रमाणात मीठाचे सेवन केले तरी उच्च रक्तदाबाचा धोका वाढतो.

solved 5
General Knowledge Thursday 23rd Mar 2023 : 08:47 ( 1 year ago) 5 Answer 134538 +22