रंगमंच कला म्हणजे काय?www.marathihelp.com

रंगमंच म्हणजे ज्या भूमीवर किंवा जागेवर प्रत्यक्ष नाटकाचा प्रयोग होतो ती जागा. याला रंगपीठ किंवा इंग्रजीत स्टेज असे म्हटले जाते. रंगमंचविषयक कल्पना देशकालपरत्वे सतत बदलत गेलेल्या आहेत. रंगमंचासंबंधीचा प्राचीन काळातला विचार भारत आणि ग्रीस देशांत झालेला आढळतो.

solved 5
General Knowledge Friday 17th Mar 2023 : 09:24 ( 1 year ago) 5 Answer 68548 +22