रंगभूमीवर मराठी नाटकाचा पहिला प्रयोग कुठे व कधी झाला?www.marathihelp.com

५ नोव्हे. १८४३ साली सांगली येथे “सीता स्वयंवर” या नाटकाचा प्रयोग केला आणि मराठी रंगभूमीचा पाया रचला.. मराठीतील हे पहिले गद्य-पद्यमिश्रित नाटक जन्मास आले

solved 5
General Knowledge Saturday 10th Dec 2022 : 14:49 ( 1 year ago) 5 Answer 7611 +22