युरोपियन लोकांनी अमेरिकेत वसाहती स्थापन केल्यावर काय केले?www.marathihelp.com

युरोपियन लोकांनी सोन्याच्या खाणी शोधल्या आणि स्पॅनिश वसाहतींनी आफ्रिकन गुलामांना ऊस आणि तंबाखूच्या शेतात काम करायला आणले. शेती व खाणीमुळे त्यांना प्रचंड संपत्ती मिळाली.

solved 5
General Knowledge Saturday 18th Mar 2023 : 13:41 ( 1 year ago) 5 Answer 101905 +22