युरोप खंडात एकूण किती देश आहेत?www.marathihelp.com

युरोप खंडामध्ये एकूण ५० मान्यताप्राप्त व सार्वभौम देश आहेत. ह्यामधील कझाकस्तान व्यतिरिक्त इतर सर्व देश युरोपाच्या परिषदेचे सदस्य आहेत तर २००७ सालापासून २७ युरोपियन देश युरोपियन संघाचे सदस्य आहेत.

solved 5
General Knowledge Saturday 18th Mar 2023 : 11:58 ( 1 year ago) 5 Answer 98113 +22