मौर्य साम्राज्यात दक्षिण भारतावर कोणी राज्य केले?www.marathihelp.com

भारताच्या मध्य व दक्षिण प्रदेशांमध्ये चंद्रगुप्त व बिंदुसार यांनी कलिंग (सध्याचा ओरिसा) हा प्रदेश वगळता विस्तार केला. नंतर सम्राट अशोकाने कलिंग जिंकून घेतला. अशोकांच्या मृत्यूनंतर साठ वर्षांनी मौर्य साम्राज्याचा अस्त झाला. इ

solved 5
General Knowledge Wednesday 15th Mar 2023 : 10:11 ( 1 year ago) 5 Answer 42204 +22