मेघालय कोणत्या राज्यात आहे?www.marathihelp.com

मेघालय हे भारत देशाचे एक राज्य आहे. मेघालय भारताच्या ईशान्य भागात स्थित असून त्याच्या उत्तर व पूर्वेस आसाम राज्य तर पश्चिमेस व दक्षिणेस बांगलादेश आहे. शिलॉंग ही मेघालयची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. १९७२ साली मेघालय राज्य आसामपासून वेगळे केले गेले.

solved 5
General Knowledge Tuesday 21st Mar 2023 : 15:42 ( 1 year ago) 5 Answer 130276 +22