मृत समुद्रात पाणी आहे का?www.marathihelp.com

इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यामध्ये असलेला मृत समुद्र किंवा डेड सी हे जगातील सर्वात मोठं खाऱ्या पाण्याचं सरोवर आहे. पाण्यात मीठ खूप जास्त आहे. मीठ पाण्याची घनता इतकी वाढवतं की, मृत समुद्रात आपण सहज तरंगू शकतो.

solved 5
General Knowledge Friday 17th Mar 2023 : 14:11 ( 1 year ago) 5 Answer 80229 +22