मूल्यांकन आणि मूल्यमापन कसे संबंधित आहेत?www.marathihelp.com

मूल्यांकन हे प्रमाणित उत्तर पत्रिका अगर तत्सम लेखी च्या आधारे पायरी दर पायरी (स्टेप बाय स्टेप) करावे. मूल्यमापन हे पूर्वरचित मापदंडाच्या आधारे आधारे करावे त्या साठी च्या मापदंडाची रचना आधीच केलेली असावी आणि ही रचना ज्याचे मूल्यमापन करावयाचे आहे त्यास माहिती असावी.

solved 5
General Knowledge Monday 20th Mar 2023 : 15:47 ( 1 year ago) 5 Answer 116661 +22