मूलभूत शिक्षणाचा अभ्यासक्रम कोणी तयार केला?www.marathihelp.com

कोठारी आयोग (भारतीय शिक्षण आयोगाने, १९६४ – १९६६) अभ्यासक्रमरचनेचा व तत्त्वाचा नव्या दृष्टिकोनातून विचार केला. मार्गदर्शक तत्त्वनिश्चिती व मार्गदर्शक आराखडेही दिले. निरनिराळ्या राज्यांतून प्राथमिक शिक्षणाच्या अभ्यासक्रमांचा विचार झाला. त्यानुसार नवीन अभ्यासक्रम अमलातही आल्या.

solved 5
शिक्षात्मक Wednesday 15th Mar 2023 : 13:31 ( 1 year ago) 5 Answer 48091 +22