मुलींसाठी पहिली प्राथमिक शाळा कोठे सुरू झाली?www.marathihelp.com

स. १८४८ साली पुण्यामध्ये बुधवार पेठेतील भिडे यांच्या वाड्यात महाराष्ट्रातील मुलींची पहिली मराठी शाळा काढून तेथील शिक्षिकेची जबाबदारी पत्नी-सावित्रीबाईंवर सोपविली.

solved 5
General Knowledge Thursday 16th Mar 2023 : 14:53 ( 1 year ago) 5 Answer 63118 +22