मुलींच्या समस्या काय आहेत?www.marathihelp.com

गरिबी , अज्ञान , अंधश्रद्धा व असुरक्षितता मुलींचे होणारे बालविवाह या गोष्टी खऱ्या अर्थाने मुलीच्या शिक्षणातील अडथळे आहेत. शिक्षणातील गुणवत्ता पाहिली तर मुली मुलांच्या पुढेच आहेत

solved 5
General Knowledge Saturday 18th Mar 2023 : 09:57 ( 1 year ago) 5 Answer 92119 +22