मुलाखत संप्रेषण म्हणजे काय?www.marathihelp.com

मुलाखत म्हणजे दोन किंवा दोनपेक्षा अधिक लोकांमध्ये घडणारा प्रश्नात्मक संवाद अथवा संभाषण होय, ज्यामध्ये एक व्यक्ती प्रश्न विचारणारी, तर दुसरी व्यक्ती प्रश्नावर प्रतिक्रिया देणारी असते. मुलाखतीला इंग्रजीत इंटरव्हिव्हअसे म्हटले जाते.

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 16:34 ( 1 year ago) 5 Answer 36242 +22