मुद्रा कर्जाची प्रक्रिया काय आहे?www.marathihelp.com

मुद्रा योजना (पीएमएमवाय) च्या माध्यमातून विना गॅरंटी कर्ज मिळते. त्याचबरोबर या लोनसाठी कोणतेही प्रक्रिया शुल्क आकारले जात नाही. मुद्रा योजनेत (पीएमएमवाय) कर्ज परतफेडीचा कालावधी पाच वर्षापर्यंत वाढवला जाऊ शकतो. कर्ज घेणाऱ्यांना एक मुद्रा कार्ड मिळते, त्याच्या मदतीने उद्योगासाठी आवश्यक खर्च केला जाऊ शकतो.

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 13:21 ( 1 year ago) 5 Answer 29581 +22