मुद्दल म्हणजे काय?www.marathihelp.com

उधार,उसन्या अथवा व्याजाने घेतलेल्या पैशाची मूळ रक्कम म्हणजे मुद्दल होय. उसन्या दिलेल्या पैशांना सुद्धा मुद्दल म्हणतात. सहसा, मुद्दलावर व्याज दिले जाते.

solved 5
General Knowledge Monday 12th Dec 2022 : 14:38 ( 1 year ago) 5 Answer 7903 +22