मुख्यमंत्र्यांचा कालावधी किती असतो?www.marathihelp.com

मुख्यमंत्री पदासाठी कोणत्याही मुदतीच्या मर्यादा नाहीत, जोपर्यंत विधानसभेत बहुमत आहे तो पर्यंत ती व्यक्ती मुख्यमंत्री पदावर राहू शकते. विधानसभेचा कालावधी हा पाच वर्षाचा असतो.

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 14:02 ( 1 year ago) 5 Answer 30843 +22