मुख्य उद्योग म्हणजे काय?www.marathihelp.com

ह्या संदर्भात उद्योग म्हणजे ज्या उत्पादनसंस्थांत नैसर्गिक साधनसामग्रीवर प्रक्रिया करून उपभोग्य किंवा पुढील उत्पादन प्रक्रियेस उपयुक्त, असा एकच प्रकारचा माल निर्माण केला जातो, अशा उत्पादनसंस्थांचा समूह.

solved 5
General Knowledge Monday 20th Mar 2023 : 16:18 ( 1 year ago) 5 Answer 117713 +22