मुंबईत श्रीमंत लोक कुठे राहतात?www.marathihelp.com

त्यांची एकूण संपत्ती १०३.१ अब्ज डॉलर इतकी आहे. असे हे अंबानी मुंबईमध्ये राहतात. त्यांच्या घराचं नाव अँटिलिया असून हे जगातील दुसऱ्या क्रमांकाचं महागडे घर आहे. इंग्लंडच्या राणीच्या बकिंगहॅम पॅलेसच्या खालोखाल याचा नंबर लागतो.

solved 5
General Knowledge Saturday 18th Mar 2023 : 14:54 ( 1 year ago) 5 Answer 104263 +22