मी शेतकरी उत्पादक कंपनी कशी सुरू करू?www.marathihelp.com

उत्पादक कंपनी स्थापन करण्याकरिता कमीत कमी ५ व जास्तीत जास्त १५ संचालकांची नोंदणी करता येते . किमान ५ संचालक आणी ५ प्रवर्तक एकत्र येऊन १० व्यक्ति कंपनीची नोंदणी करू शकतात, प्रवर्तक व संचालक एकच असु शकतो. संचालक मंडळाने कामकाजा करिता पूर्ण वेळ आपल्या पेक्षा वेगळा व्यवस्थापक नियुक्त करावा .

solved 5
व्यवसाय Thursday 23rd Mar 2023 : 09:32 ( 1 year ago) 5 Answer 135416 +22