माहिती व संप्रेषण तंत्रज्ञान म्हणजे काय?www.marathihelp.com

माहिती प्रक्षेपित करण्यासाठी, साठविण्यासाठी, तयार करण्यासाठी, प्रदर्शित करण्यासाठी किंवा तिची देवाणघेवाण करण्यासाठी वापरली जाणारी विद्युत उपकरणे म्हणजे माहिती व संप्रेषण तंत्रज्ञान.

solved 5
General Knowledge Tuesday 6th Dec 2022 : 09:32 ( 1 year ago) 5 Answer 4485 +22