मालमत्तेवर कर्ज कसे चालते?www.marathihelp.com

मालमत्तेवर कर्ज फक्त मालमत्तेच्या मालकालाच दिले जात असते. यासाठी अर्जासोबत अर्जदाराला त्याच्या मालमत्तेशी संबंधित सर्व कागदपत्रे बँकेत जमा करावी लागतात. यासोबतच कर भरल्याच्या पावत्या, पाणीपट्टी आदी सर्व आवश्यक ना हरकत प्रमाणपत्रे सादर करणे आवश्यक आहे. बँका फक्त मालमत्तांवर कर्ज देत नाहीत.

solved 5
General Knowledge Tuesday 21st Mar 2023 : 11:38 ( 1 year ago) 5 Answer 124328 +22