मानसशास्त्रीय शास्त्रज्ञ काय करतो?www.marathihelp.com

अनेक शारीरिक हालचालींच्या दृश्य स्वरूप वर्तनाचा समावेश होतो. मॉर्गन किंग - मानव व मानवेतर प्राण्याच्या अनुभवनिष्ठ वर्तनाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र होय. आधुनिक व्याख्या -वर्तन आणि मानसिक प्रक्रियांचा शास्त्रीय दृष्टिकोनातून अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र होय.

solved 5
शिक्षात्मक Tuesday 14th Mar 2023 : 09:52 ( 1 year ago) 5 Answer 21701 +22