मानसशास्त्र कोणत्या विद्याशाखेत येते?www.marathihelp.com

मानसशास्त्र हे वर्तनाच्या अनेक पैलूंचा अभ्यास करणारे शास्त्र आहे. त्यामुळे मानसशास्त्राची अचूक व मूर्त व्याख्या करणे कठीण आहे. पूर्वी मानसशास्त्र हे तत्त्वज्ञानाची शाखा होते. एकोणिसाव्या शतकात मानसशास्त्र शास्त्र म्हणून उदयास येण्यास सुरुवात झाली.

solved 5
शिक्षात्मक Wednesday 15th Mar 2023 : 10:51 ( 1 year ago) 5 Answer 43634 +22