मानवी संबंध म्हणजे काय त्याचे महत्त्व स्पष्ट करा?www.marathihelp.com

मानवामध्ये जन्मजात इतर मानव जातीसाठी दयेच्या, सहानभूतीच्या व कोमल भावभावना असतात. परिचर्येची तात्विक बैठक ही व्यक्ती, कुटुंब आणि समाज या सभोवती फिरत असते. ज्यामध्ये प्रत्येक ठिकाणी मानवी संबंध व परस्पर संबंध हे मूलभूत घटक ठरतात. सतत वास्तव आणि वातावरणाशी होणारी परस्पर क्रिया व प्रक्रिया म्हणजेच मानवी संबंध

solved 5
General Knowledge Wednesday 7th Dec 2022 : 09:49 ( 1 year ago) 5 Answer 5336 +22