मानवी विकासामध्ये बाल्यावस्था म्हणजे काय?www.marathihelp.com

सामान्यत: जन्मापासून ते वयाच्या पाचव्या वर्षापर्यंतच्या माणसाच्या जीवनावस्थेला बाल्यावस्था म्हणतात. बालकाची वाढ, पोषण व स्वास्थ्य यांकडे लक्ष पुरविणे आणि त्याचे पुढील जीवन सामाजिक दृष्ट्या समर्थ बनविण्याचा प्रयत्न करणे या गोष्टी बालसंगोपनात मोडतात.

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 10:23 ( 1 year ago) 5 Answer 22736 +22