मानव निर्मित आपत्ती म्हणजे काय?www.marathihelp.com

मनुष्यामुळे होणाऱ्या आपत्तींना मानवनिर्मित आपत्ती म्हटले जाते. मानवी चुकांमुळे किंवा तंत्रज्ञानाच्या व औद्योगिक कामकाजादरम्यान निष्काळजीपणामुळे मानवनिर्मित आपत्ती घडू शकतात. मानवनिर्मित आपत्ती सहेतुक किंवा अहेतुक मानवी कृतीमुळे होऊ शकतात.

solved 5
General Knowledge Friday 17th Mar 2023 : 17:21 ( 1 year ago) 5 Answer 87851 +22