मातीचे नमुने घेणे म्हणजे काय आणि ते महत्त्वाचे का आहे?www.marathihelp.com

जमिनीत अन्नद्रव्याचे प्रमाण किती आहे व त्यावरून कोणते खत वापरावे, किती खत वापरावे, कोणते पीक घ्यावे ही माहिती आपल्याला माती परीक्षण केल्याने समजते. - माती परीक्षणाचे निष्कर्ष योग्य येण्यासाठी आपल्या शेताचा प्रातिनिधिक मृद नमुना घेणे ही माती परीक्षणातील प्राथमिक परंतु अत्यंत महत्त्वाची बाब आहे.

solved 5
General Knowledge Friday 17th Mar 2023 : 13:59 ( 1 year ago) 5 Answer 79679 +22