माती म्हणजे काय आणि मातीचा उपयोग?www.marathihelp.com

माती ही वेगवेगळे खनिज, सेंद्रिय वस्तू, वायू, तरल पदार्थ व अगणित सूक्ष्म जीवांचे मिश्रण असते, जे एकत्रितपणे पृथ्वीवरच्या जीवनास सहाय्यीभूत होतात. नैसर्गिकरित्या असणाऱ्या मातीची चार प्रमुख कार्ये आहेत. ती वनस्पती उगविण्याचे व वाढीचे एक माध्यम आहे.

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 16:58 ( 1 year ago) 5 Answer 37499 +22