मागणीतील वृद्धी म्हणजे काय?www.marathihelp.com

मागणीतील वृद्धी (वाढ) [ Increase In Demand ] :-

वस्तूची किंमत स्थिर असतांना इतर परिस्थितीत उदा. उपभोक्त्यांच्या आवडीनिवडी , उपभोक्त्याचे उत्पन्न , नैसर्गिक परिस्थिती इत्यादीमध्ये अनुकूलन (positive) बदल झाल्यामुळे मागणीत जी वाढ किंवा वृद्धी होते . तिलाच मागणीतील वृद्धी असे म्हणतात.

solved 5
General Knowledge Friday 9th Dec 2022 : 15:45 ( 1 year ago) 5 Answer 7228 +22