महाविद्यालयाच्या प्रशासकीय प्रमुख कोण असतो?www.marathihelp.com

कुलपती हे पद विद्दयापीठ कार्यकारिणीतले सर्वोच्च पद असून कुलगुरू हा विद्यापीठाचा कार्यकारी प्रमुख असतो. भारतामध्ये कोणत्याही राज्याचा राज्यपाल हा त्या राज्यातील सगळ्या राज्य विद्यापीठांचा आसनाधिष्ठीत कुलपती असतो

solved 5
शिक्षात्मक Friday 17th Mar 2023 : 12:48 ( 1 year ago) 5 Answer 76942 +22