महाराष्ट्रातील पहिली महिला शालेय शिक्षण मंत्री कोण?www.marathihelp.com

वर्षा एकनाथ गायकवाड ह्या एक भारतीय राजकारणी व माजी प्राध्यापिका आहेत. २०१९ साली त्या महाराष्ट्राचे शालेय शिक्षण विभागाच्या कॅबिनेट मंत्री झाल्या. त्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या तिकिटावर धारावी विधानसभा मतदारसंघातून सन २००४पासून सतत चार वेळा निवडून आल्या आहेत.

solved 5
शिक्षात्मक Tuesday 14th Mar 2023 : 11:46 ( 1 year ago) 5 Answer 26124 +22