महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आदिवासी राहतात?www.marathihelp.com

राज्यात एकूण 35 जिल्हे आहेत आणि आदिवासींची संख्या मोठया प्रमाणात धुळे, नंदूरबार, जळगांव, नाशिक व ठाणे (सहयाद्री प्रदेश) चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, नागपूर, अमरावती व यवतमाळ (गोंडवन प्रदेश) या पूर्वेकडील वनाच्छादित जिल्हयांमध्ये मुख्यत: अधिक आहे.)

solved 5
General Knowledge Monday 20th Mar 2023 : 14:02 ( 1 year ago) 5 Answer 113856 +22