महाराष्ट्रात सध्या आरक्षणाची टक्केवारी किती आहे?www.marathihelp.com

महाराष्ट्रातील शैक्षणिक संस्था आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये मागासवर्गीयांसाठी एकूण ५२% आरक्षण दिले आहे. ज्यामध्ये ओबीसींना ३२ टक्के आरक्षण दिले आहे, तर अनुसूचित जातींना १३ टक्के आणि अनुसूचित जमातींना ७ टक्के आरक्षण दिलेले आहे. आर्थिक दृष्टीने मागासवर्ग १०% EWS आरक्षण आहे.

solved 5
General Knowledge Thursday 16th Mar 2023 : 15:43 ( 1 year ago) 5 Answer 64326 +22