महाराष्ट्रात मृदेचे किती प्रकार पडतात?www.marathihelp.com

महाराष्ट्रातील ८०% पेक्षा जास्त भाग बेसाल्ट खडकापासून तयार झालेला आहे. परिणामी महाराष्ट्रत मोठ्या प्रमाणावर बेसाल्ट खडकापासून तयार झालेली काली मृदा आढळते. महाराष्ट्रात साधारणतः पुढील प्रकारच्या मृदा आढळतात: मृदेचा रंग, पोत,जडण प्रक्रिया आणि थरांची जाडी इत्यादींच्या आधारे राज्यातील मृदेचे पाच प्रकार करता येतील.

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 16:58 ( 1 year ago) 5 Answer 37481 +22