महाराष्ट्रात किती टक्के वनक्षेत्र आहे?www.marathihelp.com

महाराष्ट्रत वनांखाली प्रदेशाचे एकूण भूक्षेत्राशी प्रमाण २०.१०% आहे. भारतातील वनक्षेत्राशी महाराष्ट्रच्या वनक्षेत्राचे प्रमाण ८% आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक जंगले असणारा विभाग नागपूर हा आहे आणि सर्वात कमी जंगले असणारा विभाग औरंगाबाद (मराठवाडा) आहे. महाराष्ट्रातला गडचिरोली हा सर्वाधिक जंगले असणारा जिल्हा आहे.

solved 5
General Knowledge Friday 28th Oct 2022 : 13:40 ( 1 year ago) 5 Answer 3369 +22