महाराष्ट्रात एकूण किती अभयारण्य आहेत?www.marathihelp.com

महाराष्ट्र देशातील तिसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे राज्य असून हा प्रदेश 17 टक्के वनांनी नटलेला आहे. आपल्या राज्यात तब्बल 57 अभयारण्ये आणि ताडोबा-अंधारी, पेंच, मेळघाट, सह्याद्री, नवेगाव-नागझिरा, बोर असे सहा व्याघ्र प्रकल्प आहेत.

solved 5
General Knowledge Thursday 16th Mar 2023 : 08:47 ( 1 year ago) 5 Answer 55303 +22