महाराष्ट्रात उत्तरेकडून दक्षिणेकडे पसरलेल्या पर्वताचे नाव काय आहे?www.marathihelp.com

भारताच्या पश्चिम किनार पट्टीस सह्याद्री हा समांतर पर्वत आहे. तर उत्तरेला सातमाळा डोंगरापासून दक्षिणेस कन्या-कुमारी पर्यंत सहयाद्री पर्वत रांगा पसरलेली आहे. सह्याद्री पर्वताची लांबी सुमारे 1,600 किलो मीटर आहे. या पैकी महाराष्ट्रा मध्ये 720 किलो मीटर लांबीचा सह्याद्री पर्वत आहे.

solved 5
General Knowledge Friday 28th Oct 2022 : 13:54 ( 1 year ago) 5 Answer 3514 +22