महाराष्ट्राचे आतापर्यंतचे सर्वात तरुण मुख्यमंत्री कोण आहेत?www.marathihelp.com

३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४ व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री होते. त्यापूर्वी, वयाच्या ३८ व्या वर्षी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणारे शरद पवार महाराष्ट्राचे सर्वात तरुण मुख्यमंत्री होते.

solved 5
राजनीतिक Thursday 16th Mar 2023 : 15:21 ( 1 year ago) 5 Answer 63707 +22