महाराष्ट्राची ब्राह्मणेतर चळवळ काय आहे?www.marathihelp.com

१९१७ ते २० च्या अवधीत ब्राह्मणेतर किंवा सत्यशोधकी धिंगाण्याने महाराष्ट्रात अनन्वित धुमाकूळ घातला. ह्या धिंगाण्याला चळवळ हे नाव देऊन संबोधणे म्हणजे त्या शब्दाचा व त्या अभिधानाने ओळखावयाच्या इतर कार्याचा अपमान करण्यासारखे आहे. इतकी ही सत्यशोधकी वावटळीची हीन वळवळ होती.

solved 5
बैंकिंग Tuesday 14th Mar 2023 : 13:41 ( 1 year ago) 5 Answer 30244 +22