महाराष्ट्राचा सर्वात पहिला उल्लेख कुठे आढळतो?www.marathihelp.com

'महाराष्ट्र' या शब्दाचा प्रथम उल्लेख चौथ्या शतकात झालेला आढळतो. मध्य प्रदेशातील सागर जिल्ह्यातील एरण या गावी सापडलेल्या स्तंभलेखात हा उल्लेख आहे.

solved 5
General Knowledge Friday 28th Oct 2022 : 12:48 ( 1 year ago) 5 Answer 3197 +22