महाराष्ट्राचा इतिहास काय आहे?www.marathihelp.com

महाराष्ट्राचा इतिहास महाराष्ट्री भाषेच्या वापरामुळे ३ऱ्या शतकापासून नोंदवला गेला आहे. त्या आधीच्या कालखंडाबद्दल विशेष माहिती उपलब्ध नाही. महाराष्ट्र त्या काळात 'दंडकारण्य' म्हणून ओळखले जात असे. कालांतराने महाराष्ट्र अशोक या बौद्ध राजाच्या मगध साम्राज्याचा एक भाग झाला.

solved 5
ऐतिहासिक Saturday 18th Mar 2023 : 09:07 ( 1 year ago) 5 Answer 89586 +22