महाराष्ट्र शासनामार्फत क्रीडा क्षेत्रातील कोण कोणते पुरस्कार दिले जातात?www.marathihelp.com

यामध्ये राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार, द्रोणाचार्य पुरस्कार, अर्जुन पुरस्कार, ध्यानचंद पुरस्कार, मौलाना अबुल कलाम आझाद पारितोषिक, राष्ट्रीय खेल प्रोत्साहन पुरस्कार या पुरस्कारांचा समावेश आहे.महाराष्ट्र राज्यातील नामवंत सर्वोत्कृष्ट क्रीडापटूंना शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार देण्याची योजना सन १९६९-७० पासून आणि राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाचे नांव उज्ज्वल करणारे खेळाडू घडविणा-या क्रीडा मार्गदर्शकांना उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार देण्याची योजना सन १९८८-८९ पासून शासनाने अंमलात आणली आहे.

solved 5
General Knowledge Tuesday 21st Mar 2023 : 09:45 ( 1 year ago) 5 Answer 121140 +22