महाराष्ट्र राज्यात किती जिल्हे आहेत?www.marathihelp.com

महाराष्ट्र राज्यात सध्या एकूण ३६ जिल्हे आहेत, त्यांची कोकण, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती आणि नागपूर अशी सहा प्रशासकीय विभागात विभागणी करण्यात आली आहे. राज्याचे भौगोलिकदृष्ट्या ५ प्रमुख प्रदेश होतात विदर्भ, मराठवाडा, खान्देश, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र.

solved 5
General Knowledge Friday 28th Oct 2022 : 12:21 ( 1 year ago) 5 Answer 3045 +22