महापौरांची नियुक्ती कशी होते?www.marathihelp.com

महाराष्ट्रातील महापालिकेत निवडून आलेले सभासद आपल्यातल्या एका सभासदाला नेता म्हणून निवडतात. या नेत्याला 'महापौर'असे म्हणतात. महापौर हा सभासदांमधून मतदानानेच निवडला गेला पाहिजे, आणि त्याचा कार्यकाल महापालिका सभागृहाच्या कार्यकालाइतकाच असायला हवा.

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 10:13 ( 1 year ago) 5 Answer 22474 +22