महानगरपालिकेची सदस्य संख्या किती असते?www.marathihelp.com

महानगरपालिका सदस्यांची संख्या किमान ६५ ते कमाल २२१ इतकी असते.


महानगरपालिकेची रचना:
नागरी लोकसंख्येच्या आधारे महानगरपालिकांची चार गटांत विभागणी केली जाते.
महानगरपालिका सदस्यांची संख्या किमान ६५ ते कमाल २२१ इतकी असते.
शहराच्या वेगवेगळ्या प्रभागामधून (वॉर्डस्) महानगरपालिकेच्या सदस्यांची प्रत्यक्ष प्रौढ मतदानाने निवड केली जाते.

solved 5
General Knowledge Thursday 20th Oct 2022 : 13:17 ( 1 year ago) 5 Answer 1693 +22