महात्मा फुलेंना मुलींच्या शाळा चालवण्यासाठी कोणी मदत केली?www.marathihelp.com

सखाराम यशवंत परांजपे, सदाशिव गोविंद हाटे, सदाशिवराव बल्लाळ गोवंडे, मोरो विठ्ठल वाळवेकर, विष्णुपंत थत्ते, केशव शिवराम भवाळकर यांनी त्यांना पुण्यात मुलींची शाळा चालवण्यासाठी मदत केली.

solved 5
सामान्य ज्ञान Thursday 16th Mar 2023 : 14:53 ( 1 year ago) 5 Answer 63097 +22