महसूल विभागाचा उपयोग काय?www.marathihelp.com

महसुल उपविभाग हे शासकीय कार्यालये साठी जमिनी वाटप, खाजगी लागवड,बांधकाम, स्वयंसेवी संस्था,इ. बाबींशी निगडीत कामे करते. ग्रामीण भागात , जमीन वाटप करीता ग्रामपंचायतीची परवानगी आवश्यक आहे. लागवडीसाठी ई क्लाीस जमिनीची वाटणी ही माजी सैनिक आणि भूमिहीन व्यक्तींच्याच प्राधान्यक्रमनूसार केली जाते.

solved 5
General Knowledge Tuesday 21st Mar 2023 : 13:33 ( 1 year ago) 5 Answer 126806 +22