महसूल कलेक्टर ला काय म्हणतात?www.marathihelp.com

जिल्हाधिकारी
अधिकारी व्यक्ती शासनाच्या जिल्हास्तरावरील राजस्व यंत्रणेचा प्रमुख असतो. त्यांचेकडे संपूर्ण जिल्ह्याच्या कायदा व सुव्यवस्थेचीपण जबाबदारी असते. ते जिल्हा न्यायदंडाधिकारी ही असतात. उपजिल्हाधिकारी हा उपविभागीय अधिकारी म्हणून काम करतो.

solved 5
General Knowledge Friday 28th Oct 2022 : 13:35 ( 1 year ago) 5 Answer 3351 +22