मराठी भाषेची स्थापना कधी झाली?www.marathihelp.com

मराठी भाषा ९व्या शतकापासून प्रचलित आहे. मराठी भाषेचा उदय संस्कृतच्या प्रभावाखाली निर्माण झालेल्या प्राकृत भाषेच्या महाराष्ट्री या बोलीभाषेपासून झाला. असे बहुतांशी मानले जाते. पैठण (प्रतिष्ठान) येथील सातवाहन साम्राज्याने महाराष्ट्री भाषेचा प्रशासनात वापर सर्वप्रथम केला.

solved 5
General Knowledge Monday 13th Mar 2023 : 14:32 ( 1 year ago) 5 Answer 15814 +22