मराठी भाषा अभिजात आहे का?www.marathihelp.com

मराठी भाषेला तिच्या प्राचीनतेमुळे, साहित्यामुळे अभिजात दर्जा मिळणे आवश्यक आहे. अमेरिकेतील 'एथनोलॉग' या संस्थेतर्फे २०१९मध्ये एक अहवाल प्रसिद्ध झाला. जगातील सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषांची यादी यामध्ये प्रसिद्ध झाली. त्यानुसार मराठी भाषा दहाव्या स्थानावर आहे

solved 5
General Knowledge Wednesday 15th Mar 2023 : 10:59 ( 1 year ago) 5 Answer 43875 +22